Bhopal Gas Tragedy Sakal
देश

Bhopal Gas Tragedy : पीडितांना भरपाईची रक्कम वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

केंद्राने या प्रकरणी तीन दशकांनंतर नव्हे तर आधी यायला पाहिजे होतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ गॅस दुर्घटनेतल्या पीडितांना भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अशी याचिका केंद्राकडून दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 7400 कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई मिळावी यासाठी केंद्राने ही याचिका दाखल केली होती.

1984 भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना भरपाईची रक्कम वाढवण्याची मागणी करणारी केंद्राची याचिका सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं फेटाळली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी तीन दशकांनंतर नव्हे तर आधीच यायला हवं होतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

१२ जानेवारी रोजी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला होता. युनियन कार्बाइडसोबतचा करार पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्राने याचिका दाखल केली. भोपाळ गॅस पीडितांना 7400 कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT