Supreme Court Lifts Ban On Malyalam News Channel sakal
देश

Supreme Court : बलात्कारातून झालेलं मूल आम्हाला द्या; आरोपीच्या घरच्यांच्या मागणीने कोर्टही चक्रावलं

या कसल्या केसेस न्यायालयात येऊ लागल्यात? असं म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

वैष्णवी कारंजकर

सर्वोच्च न्यायालयापुढे एक वेगळीच याचिका आली आहे. ही याचिका बलात्कार प्रकरणातल्या आरोपीच्या पालकांची आहे. बलात्कारातून झालेल्या मुलाची कस्टडी हे याचिकाकर्ते मागत आहे.

देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकऱणी सुनावणी घेतली. ही याचिका समोर आल्यावर न्यायाधीशही चक्रावले आहे. न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांनी तुम्ही हे काय बोलताय, असा प्रश्न याचिकाकर्त्यांना विचारत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

तर सरन्यायाधीश चंद्रचूड हेही या याचिकेनंतर चक्रावले आहेत. तुमचा मुलगा बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयात आहे आणि तुम्हाला वाटतंय की त्यातून झालेलं मूल तुमच्यासोबत राहावं? मूल आपल्या आईसोबत राहणार ना. यावर या पालकांच्या वकिलांनी युक्तिवादही केला. त्यांचं म्हणणं आहे की जर मुलाचं भलं होत असेल तर काय हरकत आहे?

या कशा याचिका कोर्टामध्ये येऊ लागल्या आहेत, असं म्हणत चंद्रचूड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Dombivali News : दिवा स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लावा; मनसे नेते राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

SCROLL FOR NEXT