Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले ते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

सकाळ पॉडकास्ट आता ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

इस्राइलकडून मुंबईवर २६/११ हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये सविस्तर ऐकता येणार आहे. उत्तराखंडमधल्या उत्तरकाशीमध्ये गेल्या १० दिवसांपासून बोगद्यात ४१ कामगार अडकले आहेत.

या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. रामदेव बाबांच्या 'पतंजली आयुर्वेद' कंपनीला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारले असून नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेता येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर काय टीका केली आहे हे चर्चेतील बातमीमध्ये ऐकता येणार आहे.

1. इस्राइलने 'लष्कर-ए-तोयबा'ला केले दहशतवादी संघटना घोषित

2. बोगद्यात अडकलेले कामगार घरी परतणारच; आंतरराष्ट्रीय टनेलने दिला विश्वास

3. बायजूवर 9,000 कोटींच्या हेराफेरीचा आरोप

4. सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले

5. टेस्ला प्लांट उभारण्यासाठी 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक

6. गोव्यात इफ्फी महोत्सवाला शानदार सुरुवात

7. T-20 मालिकेसाठी वर्ल्ड कप संघातल्या फक्त तिघांना संधी!

8. राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

......................

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT