Supreme Court delhi Sakal
देश

Freebies Issue : गुंतागुंतीचे प्रकरण 3 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : निवडणूक काळात मोफत वाटपाचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात गेले आहे. मोफत वाटप किंवा मोफत योजनांबाबत मागील काही दिवसांपासून देशभरात गदारोळ चालू आहे. केंद्र सरकारने राज्याला मोफत सुविधांवर लगाम घालण्याचे आवाहान केल्यानंतर दक्षिणेतील काही पक्षांकडून आणि दिल्लीतील आपकडून या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून आता हे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे, की फ्रीबीज प्रकरणाची गुंतागुंत पाहता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले जाते. सुप्रीम कर्टाने आपल्या निकालात सांगितलं की, मोफत वाटप सुरू राहिलं तर भविष्यात देश आर्थिक आपत्तीकडे जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण तीन सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले जात आहे. दरम्यान या प्रकरणाची सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना, न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमू्र्ती हिमा कोहली यांच्या अध्यतेखाली सुनावणी पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT