Yogi Adityanath Team eSakal
देश

मोदींमुळे तालिबान्यांना सर्जिकल स्ट्राईकची भीती - CM योगी

योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये हे वक्तव्य केलं.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षाचे नेते तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात तालिबानबद्दल केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. तालिबानने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये थैमान घातलं मात्र ते भारताकडे पाहू शकत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोलताना भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा ही ताकदवान असल्याचं सांगताना तालिबानचं उदाहरण दिलं आहे. तालिबानने मागच्या काही दिवसांत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये थैमान घातलं, मात्र भारताकडे वळूनही पाहिलं नाही. तालिबानला माहिती आहे त्यांनी तसं काही करण्याचा केल्यास लगेच त्यांच्यावर एअर स्ट्राईक होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT