Air-India 
देश

अफगाणिस्तानसाठी विमानसेवा सुरु होणार? तालिबान सरकारचं DGCAला पत्र

भारतानं १५ ऑगस्टपासून इथली विमानसेवा बंद केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

काबूल : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं भारताला थांबवलेली विमानसेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे. यासाठी तालिबाननं भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) पत्र लिहिलं आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचं पत्र DGCAला मिळालं असून नागरी हवाई मंत्रालयाकडून (MoCA) याची छाननी केली जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर तिथं मोठी अनागोंदी माजली होती. त्यामुळे भारतानं १५ ऑगस्ट २०२१ पासून अफगाणिस्तासाठी विमानसेवा बंद केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: वॉटर गनचे बंब, बंदुका घेऊन फौजफाटा तैनात; संसदेला छावणीचं स्वरुप, आंदोलकांना रोखण्यासाठी सज्ज

IND vs ZIM : पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची जादू पाहायला मिळणार? २३ जुलैपासून रंगणार भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi Update LIVE : २ तास वाट बघून फक्त १० मिनिटं चर्चा; नड्डांच्या भेटीत काय घडलं? CJP प्रवक्त्यांनी दिली माहिती

Measles Outbreak In India: WHO चा धक्कादायक अहवाल! गोवरच्या रुग्णांमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! शिवाजीनगरची वाहतूक कोंडी फोडणार; ७३.५२ कोटींच्या उड्डाणपुलाला मंजुरी, दीड वर्षांत काम पूर्ण

SCROLL FOR NEXT