CJP Protest: वॉटर गनचे बंब, बंदुका घेऊन फौजफाटा तैनात; संसदेला छावणीचं स्वरुप, आंदोलकांना रोखण्यासाठी सज्ज

Parliament Security CJP Protest: दिल्लीत जंतर मंतरवरून सीजेपी आंदोलक आता संसदेच्या दिशेनं निघाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
CJP Protest

Water Cannons Deployed as CJP Protest Nears Parliament

Esakal

Updated on

CJP Protest: जंतर मंतरवरून सीजेपीचे आंदोलक संसदेच्या दिशेनं जात आहेत. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं संसद परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आलीय. यातच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जर आंदोलक आक्रमक झाले आणि संसदेत घुसण्याचा प्रयत्न झाला तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com