Latest Marathi Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Today's Breaking News Live Updates from Maharashtra, India and Around the World : राजकारण, पावसाची स्थिती, अपघात, क्रीडा, मनोरंजन, शेअर बाजार आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणी अपडेट्स येथे वाचा.
live update marathi

live update marathi

esakal

Updated on

शिरुरमध्ये टेम्पा चालकाचा चेंगरुन मृत्यू

शिरुरमध्ये आपल्या टेम्पोत माल भरल्यानंतर टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधण्यासाठी गेलेला टेम्पो चालक, टेम्पो अचानक मागे आल्याने टेम्पो व माल भरण्यासाठीचा रॅम्प यामध्ये चेंबला जावून मृत्युमूखी पडला. रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत ही दूर्घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com