Tamil Nadu lockdown News Google file photo
देश

तमिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा; 'या' तारखेला असतील कडक निर्बंध

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई: देशातील कोरोना (Corona) संसर्ग वाढीचा वेग आता चांगलाच वाढला असून दुसऱ्या लाटेचा विक्रमही मोडित निघाला आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) हा संसर्ग वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. देशात तिसरी लाट (Third Wave) आली असून, केंद्र सरकारसह राज्ये निर्बंध घालू लागली आहेत. संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणारे तमिळनाडू (Tamilnadu) हे पहिले राज्य ठरले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी येत्या 23 जानेवारीला संपूर्ण राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. तमिळनाडूमध्ये आज 28,561 कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली आहे तर चेन्नईमध्ये 7,520 प्रकरणे नोंदली गेली आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. (Tamil Nadu lockdown News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

SCROLL FOR NEXT