Chhatrapati Shivaji Maharaj esakal
देश

Tamil Nadu: धक्कादायक! समाजकंटकांकडून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

रुपेश नामदास

कन्याकुमारी जिल्ह्यात रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, कन्याकुमारी जिल्ह्यातील कुल्लीतुराईजवळील वट्टाविलाई येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी करत नागरिक आक्रमक झाले आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj, Protest,Tamil Nadu)

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार एसपी हरी किरण प्रसाद म्हणाले, पुतळ्याची तोडफोड झाली की नाही हे आम्हाला माहीत नाही. मूर्तीचं थोड नुकसान झाले आहे. आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि नेमकी काय घटना घडली याचा शोधण्यासाठी एक टीम तयार केली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT