Tejswi Yadav 
देश

Tejaswi Yadav Convoy Accident: तेजस्वी यादव यांच्या ताफ्याचा मोठा अपघात; एकाचा मृत्यू, ६ जखमी

Tejaswi Yadav Convoy Accident: तेजस्वी यादव यांची सध्या बिहारमध्ये राज्यव्यापी जनविश्वास यात्रा सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Tejaswi Yadav Convoy Accident Marathi News : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला काल रात्री पुर्णिया इथं मोठा अपघात झाल्याचं वृत्त आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. तेजस्वी यादव यांची सध्या बिहारमध्ये राज्यव्यापी जनविश्वास यात्रा सुरु आहे. (Tejashwi Yadav Jan Vishwas Yatra convoy met with an accident in Purnea one person killed)

या अपघाताबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांची एका गाडीचा अपघात झाला असून आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार गाडीचा ड्रायव्हरचा मृत्यू झाला असून इतर सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघातात इतर काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील कार्यवाही केली जात आहे. (Latest Marathi News)

अपघाताचं कारण काय?

दरम्यान, पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांना या अपघाताचं कारण विचारलं पण त्यांनी कारण सांगण्यात नकार दिला. तसेच अपघाताच्या कारणाची माहिती नंतर देण्यात येईल, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Astrology : विधानसभा बरखास्त होण्याचा अंदाज ते अन्य राज्यातील सरकारं अस्थिर होण्याची शक्यता...काय सांगतं या आठवड्याचं राजकीय भविष्य?

Latest Marathi News Updates : कालव्याचं काम ४५ वर्षांपासून सुरू, ग्रामस्थांकडून आमरण उपोषण

Mumbai Indians, RCB च्या खेळाडूंसह १३ भारतीयांची वेगळी वाट! परदेशातील लीगच्या ऑक्शनसाठी नोंदवली नावं

ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रिया जेलरच्या डोळ्यात धूळ फेकून तुरुंगाबाहेर, अश्विन पुन्हा तिच्या जाळ्यात अडकणार

Ganesh Chaturthi 2025 Puja: गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची आजच करा यादी, आयत्यावेळी होणार नाही गडबड

SCROLL FOR NEXT