tejashwi yadav and rajshree yadav 
देश

Ed Inquiry : ईडीच्या प्रदीर्घ चौकशीमुळे तेजस्वींची गर्भवती पत्नी बेशुद्ध; रुग्णालयात दाखल!

सकाळ डिजिटल टीम

नोकरीच्या बदल्यात जमीन दिल्याप्रकरणी सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना आज समन्स बजावले आहे. सीबीआयने त्यांना पाठवलेले हे दुसरे समन्स आहे, पहिले ४ फेब्रुवारी रोजी पाठवले होते. ईडी देखील लालूप्रसाद यादव यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ईडीने लालूप्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरी देखील छापेमारी केली. 

दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीमुळे आज सीबीआयसमोर हजर राहू शकत नाहीत. अशी माहिती समोर येत आहे. तेजस्वी यादव यांनी सीबीआयकडे वेळ मागितली आहे. 

हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

ईडीच्या छाप्यानंतर त्यांच्या पत्नीला काल दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्या गरोदर आहेत. १२ तासांच्या चौकशीनंतर ती बीपीच्या समस्येमुळे बेशुद्ध पडली.

ईडीने यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह लालूंच्या तीन मुलींकडून ७० लाखांची रोकड जप्त केली. २ किलोपेक्षा जास्त सोने आणि ९०० अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या सोन्यात १.५० किलो दागिने आहेत, तर ५४० ग्रॅम सोन्याचे नाणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT