Video Viral  Esakal
देश

Video Viral : "बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना ठार केलं असतं", व्हिडीओमुळे खळबळ

खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हमारा प्रसाद असं आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. हमारा प्रसाद याने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केली होती. (Telangana man arrested after video viral he saying would have killed dr Babasaheb Ambedkar if he alive)

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे. तर ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत हमारा प्रसाद याने हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक हातात घेतल्याचे दिसून येत आहे.

"आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ज्याप्रमाणे गोडसेने गांधींना ठार केलं त्याप्रमाणे मी बाबासाहेब आंबेडकर त्यांची हत्या केली असती," असं धक्कादायक विधान हमारा प्रसाद याने केलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT