J & K  Sakal
देश

Jammu Kashmir : काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; वाचा, शोपियानमध्ये नेमकं काय घडलं

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kashmiri Pandit Shot Dead : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शोपियांच्या चौधरीगुंडमध्ये एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पूरण कृष्ण भट असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, घटनेनंतर भट यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. याआधी ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिनी खोऱ्यात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमुळे चिडलेल्या दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांची गोळ्या झाडून हत्या केली होती. खोऱ्यात वाढत्या काश्मीरी पडितांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

https://aninews.in/news/national/general-news/j-k-civilian-shot-dead-by-terrorists-in-shopian20221015140636/

दरम्यान, आज घटलेल्या घटनेमध्ये अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नसून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT