Rape Sakal
देश

धक्कादायक! ठाण्यात बाविशीतल्या तरुणाकडून 70 वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : महाराष्ट्रातील एका 22 वर्षाच्या युवकाला 70 वर्षांहून अधिक वयाच्या दोन स्त्रियांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वाशिंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 22 वर्षीय आरोपीचं नाव भुषण हिंदोळे असं असून तो शहापूरचा आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने घर फोडून प्रवेश केला आणि 70 वर्षे वयाच्या एका महिलेवर 20 मार्च रोजी बलात्कार केला. त्यानंतर त्याने शेजारच्या घरातही प्रवेश केला आणि 72 वर्षांच्या महिलेवरही बलात्कार केला. 23 मार्च रोजी याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर बलात्काराचे आरोप लावण्यात आले आहेत. त्याला 25 मार्च रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रनाथ रथ कोण होते? हवाई दलाची नोकरी सोडून बनले सुवेंदू अधिकारी यांचे विश्वासू; भवानीपूर मतदारसंघाची होती जबाबदारी

अक्षय कुमार हॉस्पिटलमध्ये भरती, शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या प्रकृतीत बिघाड? शस्त्रक्रिया पार, नक्की झालं तरी काय?

Pune Crime: मुलीवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आरोपीला जामीन न मिळावा अशी सरकारकडे मागणी

Solapur Crime: भांडीसंचासाठी मागितली लाच; कंत्राटी दोन ऑपरेटर जेरबंद, माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील घटना!

Latest Marathi News Live Update : गांधीनगर मार्गावरील बेकायदा बांधकामे महापालिका उद्यापासून पाडणार : आयुक्‍त

SCROLL FOR NEXT