Ratan Tata fake quote in hsc English paper
Ratan Tata fake quote in hsc English paper sakal
देश

Ratan Tata : माझा सर्वोच्च आनंद कोणता? ८४ वर्षांच्या तरुणाचं उत्तर ऐकून तुम्हीही आळस झटकाल!

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सातत्याने काही न काही कारणाने चर्चेत असतात. व्यवसाय क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या तरुणांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांची प्रेरणादायी भाषणं आणि सामाजिक कामांसाठी दान करणं, मदत करणं यामुळे ते देशासह जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अलीकडेच, त्यांच्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियासमोर आली आहे, ज्यामध्ये रतन टाटा आपल्याला कोणती गोष्ट उत्साहित करते, कशातून सर्वोच्च आनंद मिळतो, याविषयी सांगितलं आहे. “काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे हा मला सर्वात मोठा आनंद वाटतो, प्रत्येकजण म्हणतो ‘करता आले नाही’,” असे रतन टाटा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे

या व्हिडीओमध्ये त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी आपल्याला हा व्हिडीओ आवडल्याचं, यापासून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं आहे. रतन टाटा हे टाटा गृपचे अध्यक्ष असण्यासोबतच गुंतवणूकदारही आहेत. त्यांनी ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, कारदेखो, स्नॅपडील, क्युरफिट, झिवामे, अर्बन कंपनी, लेन्सकार्ट अशा अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकही केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

आजचे राशिभविष्य - 12 मे 2024

Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

Jat-Sangola Road Accident : कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या जीपला भीषण अपघात; 3 महिला ठार, तर 10 जण जखमी

SCROLL FOR NEXT