VVPAT|EVM|Loksabha Election Esakal
देश

VVPAT: स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी कोणती पावले उचलली? निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचा सवाल

EVM: ही निवडणूक प्रक्रिया आहे. त्यात शुद्धता असली पाहिजे. ज्या काही शक्यता आहेत त्या केल्या जात नाहीत याची भीती कोणी बाळगू नये.

आशुतोष मसगौंडे

व्हीव्हीपीएटीशी संबंधित प्रकरणावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले की, निवडणूक प्रक्रियेत शुद्धता असली पाहिजे.

न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली याचा तपशीलवार खुलासा करण्यास सांगितले.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, ही निवडणूक प्रक्रिया आहे. त्यात शुद्धता असली पाहिजे. ज्या काही शक्यता आहेत त्या केल्या जात नाहीत याची भीती कोणी बाळगू नये. (Supreme Court heard a case related to VVPAT on Thursday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT