bipin rawat 
देश

लष्करामध्ये लवकरच थिएटर कमांड - रावत

पीटीआय

नवी दिल्ली - भविष्यातील सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्करामध्ये लवकरच दोन ते पाच थिएटर कमांड असतील, असे सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले. यातील पहिली कमांड २०२२ पर्यंत कार्यरत होईल, असेही रावत म्हणाले. 

लष्करातील सुधारणांबाबत रावत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नौदलाचे पूर्व आणि पश्‍चिम विभाग एकत्र करून प्रस्तावित किनारपट्टी विभाग सुरू केला जाईल. जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न हाताळण्यासाठी स्वतंत्र कमांड असेल.’’ लष्करासाठी नवी 
११४ लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठीही प्रक्रिया सुरू असल्याचे रावत म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT