Buddha Purnima 2024 esakal
देश

Buddha Purnima 2024: बुद्धांच्या जन्माबाबत पाच अपरिचित गोष्टी

बुद्धांच्या जन्माबाबत अनेक रोमांचक गोष्टी आहे. त्यातील पाच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत

सकाळ डिजिटल टीम

Buddha Purnima 2024:

वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आजच्याच दिवशी बुद्ध पौर्णिमेला बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माबाबत अनेक रोमांचक गोष्टी आहे. त्यातील पाच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. (Buddha Purnima mysterious thing about Buddhas birth)

Buddha Purnima 2024

१. ५६३ वर्षांपूर्वी नेपाळमधील तराई प्रदेशात कपिलवस्तु आणि देवदह यांच्या दरम्यान असलेल्या रुक्मिनदेई नावाच्या ठिकाणी एका जंगलात गौतम बुद्धांचा जन्म झाला.

Buddha Purnima 2024

२.गौतम बुद्धांचे वडील कपिलवस्तुचे राजा शुद्धोदन होते आणि त्यांच्या आईचे नाव महामाया होते. कपिलवस्तुची राणी महामाया जेव्हा आपल्या नैहर कौलिया प्रजासत्ताकची राजधानी देवदह येथे जात होती तेव्हा वाटेत तिने बुद्धाला जन्म दिला.

Buddha Purnima 2024

३. गौतम बुद्धांचा जन्म घनदाट जंगलात झाला होता. कपिलवस्तुच्या जवळ, उत्तर प्रदेशातील काकराहा नावाच्या गावापासून 14 मैलांवर आणि नेपाळ-भारत सीमेपासून थोड्या अंतरावर असलेल्या लुबिंनी नावाच्या जंगलात त्यांचा जन्म झाला होता.

Buddha Purnima 2024

४.बुद्धाच्या जन्मानंतर, एका भविष्यकर्त्याने राजा शुद्धोदनाला सांगितले होते की हे मूल चक्रवर्ती सम्राट होईल, परंतु जर अनास्था निर्माण झाली तर त्याला बुद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्याची कीर्ती अनंतकाळ संपूर्ण जगात राहील

Buddha Purnima 2024

५. बुद्धाच्या जन्मानंतर 7 दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यु झाला. त्यानंतर त्यांची मावशी गौतमीने त्यांना वाढवले तेव्हा त्यांचे नाव सिद्धार्थ ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT