देश

2010 आणि 2019 घटनाक्रम तोच...पण पात्र आणि गैरव्यवहार वेगळे!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आयएनक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवार) ताब्यात घेतले. यापूर्वी म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार सत्तेवर असताना तत्कालीन भाजप नेते आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयचे पथक गेले होते. 

पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात पी. चिदंबरम यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाचा कार्यभार होता. त्यावेळी 25 जुलै 2010 रोजी चिदंबरम यांनी अमित शहा यांच्या अटकेसाठी सीबीआयला धाडले होते. शहा‌ चार दिवस बेपत्ता होते. त्यानंतर ते थेट भाजपच्या ब्रिफिंगला‌ ‌आले होते. त्यावेळी त्यांना अटक झाली. 

त्यानंतर म्हणजे आज जवळपास 9 वर्षांनंतर हेच वास्तव समोर आले आहे. फक्त आता अमित शहा यांच्याजागी सध्या चिदंबरम आहेत तर चिदंबरम यांच्या जागी सत्तेवर अमित शहा.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT