House demolition in Bihar 
देश

घर पाडल्यामुळं आंदोलन करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना जिवंत जाळलं!

याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

दरभंगा (बिहार) : घर पाडल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन जणांना जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमधील दरभंगा (Bihar crime news) शहरात घडला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (three members of a family who were protesting against house demolition were burnt alive)

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी बिहारमधील दरभंगा शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कुटुंबाचं घर उद्ध्वस्त करण्यात आल्यानं त्यांनी निषेध आंदोलन पुकारलं होतं. या रागातून गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या कुटुंबातील तीन जणांना जिवंत जाळलं. याप्रकरणी शुक्रवारी रात्री मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी अटक केली. यामुळं एकूण ९ आरोपींना पोलिसांनी आत्तापर्यंत ताब्यात घेतलं आहे. दरभंगाचे पोलीस अधीक्षक ए. के. प्रसाद यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT