three tablighi first spat on doctors now crying to save their life kanpur district coronavirus 
देश

डॉक्टरांच्या अंगावर थुंकणारे तबलिगी म्हणतात आता वाचवा...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः डॉक्टरांच्या अंगावर थुंकणारे, त्यांच्याशी गैरवर्तन करणारे तबलिगी आता डॉक्टरांकडे प्राण वाचविण्यासाठी विनंती करू लागले आहेत.

उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात तीन तबलिगींना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरूवातील त्यांनी डॉक्टरांना उपचारासाठी कोणतेही सहकार्य केले नाही. पण, त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. डॉक्टराच्या अंगावर ते थुंकलेही होते. पण, करोनामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागल्यानंतर प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांकडे विनंती करू लागले आहेत.

रुगण्लायाचे अशोक शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'तबलिगी सुरूवातीला औषध घेण्यास नकार देत होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही सहकार्य करत नव्हते. परंतु, आता ते डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी करत आहे. प्राण वाचविण्यासाठी ते रडत असून, घाबरल्यामुळे विनंती करू लागले आहेत. ज्यावेळी कोणी जास्त घाबरतं, त्यावेळी ते अशा प्रकारे वर्तन करू लागतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT