देश

ब्लॅक पँथर आणि अ‍ॅनाकोंडच्या फाइटचा थरार; पाहा 15 सेंकदात कुणी मारली बाजी?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ, फोटोज व्हायरल होत असतात. यात अनेकदा मजेशीर व्हिडिओ असतात तर कधी कधी दोन प्राण्यांमधलं भांडणही असतं. अशा व्हिडिओंना सोशल मीडियावर नेटकरीही भरभरून प्रतिसाद देत असतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हळव्या मनाचे लोक प्राण्यांमधील भांडण किंवा हिंसक व्हिडिओ पाहणं टाळतात. त्यांना असे व्हिडिओ पाहणं त्रासदायक वाटतं. 

सध्या अ‍ॅनाकोंडा आणि ब्लॅक पँथरच्या फायटिंगचा थरार असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाण्यात या दोघांचा एकमेकांशी सामना होत आहे. तसा हा व्हिडिओ खूपच जुनाह आहे. साधारण आठ वर्षांपूर्वीचा हा व्हिडओ पुन्हा एकदा शेअर केला जात आहे. 

ब्लॅक पँथर आणि अ‍ॅनाकोंडाच्या फायटिंगच्या व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर पाण्यात उभा असलेला दिसतो. 15 सेकंदाच्या व्हिडिओत शेवटी ब्लॅक पँथर अ‍ॅनाकोंडाला तोंडात पकडलेला दिसतो. ट्विटरवर या दोघांच्या फाइटचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. आतापर्यंत जवळपास 80 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर 5 हजार लोकांना व्हिडिओवर कमेंट केली आहे. ब्लॅक पँथर आणि अ‍ॅनाकोंडा यांच्या फाइटचा दुर्मीळ व्हिडिओ असा कॅप्शन याला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT