देश

हृदयद्रावक! मरणासन्न वाघाला पाजलं पाणी; पण...

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत.

शर्वरी जोशी

सोशल मीडियावर (social media) दररोज असंख्य गोष्टी व्हायरल होत असतात. यात काही फोटो किंवा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर हसू उमलतं. तर काही, गोष्टी मनाला चटका लावून जातात. सध्या सोशल नेटवर्किंगवर असाच मन हेलावणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उपासमारीमुळे एका वाघाचा मृत्यू होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे हा वाघ शेवटची घटका मोजत असतांना काही वनाधिकाऱ्यांनी त्याला पाणी पाजलं. मात्र, त्याच्यात पाणी पिण्याइतपही ताकद नसल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. (tiger-was-dying-and-forest-ranger-gave-him-water-and-food-for-last-time)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयएफएस ऑफिसर परवीन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुंदरबन टायगर रिजर्समधील ११ वर्षीय वाघाचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा वाघ मृतावस्थेत असतांना काही वनाधिकाऱ्यांनी त्याला पाणी व अन्न दिलं. मात्र, शरीरात ताकद नसल्यामुळे त्याला कोणत्याच पदार्थाचं सेवन करता येत नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT