Tiranga flage round Jahangirpuri Message peace communal violence taken place sakal
देश

जहांगीरपुरीमध्ये तिरंगा फेरी!

जातीय हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे आज शांततेचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच मोठा जातीय हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरी येथे आज शांततेचा संदेश देत नागरिकांनी तिरंगा फेरी काढली. या फेरीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी झाले होते.

दंगलीमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ही तिरंगा फेरी काढण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार आज जहांगीरपुरीच्या मुख्य भागातून ही फेरी काढण्यात आली. यामध्ये ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Pargaon News : पारगावमध्ये अग्नितांडव! इलेक्ट्रॉनिक गोडाऊनला भीषण आग; एक कोटीचे साहित्य खाक, रसाळ कुटुंबाचा १५ वर्षांचा संसार उघड्यावर

संतापजनक! दोन हफ्ते थकले, वसुली प्रतिनिधीनं मध्यरात्री कर्जदाराच्या पत्नीला केला कॉल; म्हणे, तुझी आठवण आली

SCROLL FOR NEXT