Tirupati Trust Reports Loss Of Rs 400 Cr Says It Doesn't Have Cash To Pay Salaries 
देश

लॉकडाऊनचा तिरुपती देवस्थानलाही फटका; झालं एवढ्या रुपयांचं नुकसान

वृत्तसंस्था

हैद्राबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचा फटका तिरुपती देवस्थानलाही फटका बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात मंदिर प्रशासनाला जवळपास ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देणगी स्वरुपात येणारी मोठी रक्कम आणि त्यातून मंदिर प्रशासनाच्या कोषात पडणारी भर पूर्णत: थांबली आहे. मंदिर प्रशासनाला नुकसान झालेलं असलं तरीही येत्या काळात मंदिरासाठी काम करणाऱ्या जवळपास २३ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात करण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचं पूर्ण वेतन देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही : जागतिक आरोग्य संघटना

लॉकडाऊननंतरच्या काळात दर महिन्याला मंदिराला २०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दोन महिन्यांचा कालावधी पाहता हा आकडा ४०० कोटींवर पोहोचला आहे, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी असणाऱ्या वाय. वी. सुब्बारेड्डी यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT