Podcast Sakal
देश

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

कार्तिक पुजारी

रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

शहरात दररोज शेकडो नव्या गाड्यांची भर पडते.....यामुळे रहदारीत आणखी वाढ होते....यासगळ्यात सकाळी, सायंकाळी वॉक किंवा रनिंगच्या निमित्तानं बाहेर पडणाऱ्यांना नाईलजानं पेव्हर ब्लॉकवरुन धावावं लागतं.....त्यासंबंधीची एक बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत.....याशिवाय चर्चेतील बातमीमध्ये सध्या एक लव - जिहादचे प्रकरण चर्चेत आहे.....त्याविषयी जाणून घेणार आहोत..... दुसरीकडे अर्जेटिनानं तब्बल 28 वर्षांनी कोपा अमेरिकन स्पर्धेची ट्रॉफी जिंकलीय....त्याची माहिती घेणार आहोत......

सुरुवात करुया.....येवल्यातील एका वेगळ्या बातमीनं.....

1. ६४ वर्षांची परंपरा निघाली मोडीत; येवल्यातला ऐतिहासिक निर्णय

2. पेव्हर ब्लॉकवरून धावणं धोकादायकचं, नागरिकांनो, सावध राहावंच लागेल.....

3. गॅस सिलेंडरवरचा तो कोड, आपल्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा ते ?

4. 'अल कायदा'च्या दहशतवाद्यांना लखनऊमध्ये अटक

5. व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा

6. 'MPSC'वर उपस्थितीची 'आपत्ती'! ऑगस्टमध्ये निकाल अन् मुलाखती

7. मेस्सीचं स्वप्न झालं साकार....

8. आई वडिलांची संमती, त्यांच्या लग्नाला विरोध करणारे कोण, लव - जिहादची गोष्ट

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT