sakalchya batmya podcast main.jpeg 
देश

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

कार्तिक पुजारी

रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

गेल्या काही दिवसांपासून सौरवादळानं सर्वांना धक्का दिलायं.......त्यामुळे येत्या दिवसांत मोबाईल फोन बंद पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीयं.....याविषयीची माहिती आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत......प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या विधानामुळे चर्चेत आलीयं......ती काय म्हणालीय....हेही आपण जाणून घेणार आहोत...... चर्चेतील बातमी मध्ये पंकजा मुंढेच्या संदर्भातील आहे.....ती ऐकणार आहोत.....

सुरुवात करूया कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या बातमीनं......

1. जगभरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, भारताला इशारा

2. पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याच्या चर्चा; काय आहे सौरवादळ?

3. कोरोनाच्या बूस्टर डोसची चर्चा; भारतात दिला जाऊ शकतो का?

4. NEET पोस्टग्रॅज्युएट परीक्षेची तारीख जाहीर

5. OLA CAB : भाडे दरात 20 % वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री!

6. ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना मोदींच्या शुभेच्छा

7. 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा

8. कौरव-पांडव अन् धर्मयुद्ध; पंकजा मुंडेंच्या मनातील 'महाभारत'

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

YEIDA: एअरपोर्ट शेजारी स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी! नवी प्लॉट स्कीम लाँच; पाहा किती आहे किंमत आणि कसा करायचा अर्ज

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

SCROLL FOR NEXT