Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: नांदेड शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे थैमान ते वाघनखांवरुन वाद

सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, बातम्यांविषयी ऐका, सकाळ पॉडकास्टमध्ये. सकाळ अॅपवर तुम्ही ते ऐकू शकता शिवाय इतर ऑडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.वसुंधरा राजेंना धक्का; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

२.महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा करतेय काय? नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत २४ जणांचा मृत्यू

३. उगाच कोणाला नोटीस येत नाही, अजित पवारांचा रोहीत पवारांना टोला

४. सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळणार

५. अमिताभ बच्चन यांच्यामुळे फ्लिपकार्ट अडचणीत

६. नागराजनं अनुराग कश्यपसोबत केली मोठी घोषणा!

७. दोन मुखर्जींनी टेनिस महिला दुहेरीत रचला इतिहास

८. वाघनखं खरी की खोटी? नव्या वादाला तोंड

..............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT