Viral sakal
देश

Video: अंगावरून गेली ट्रेन पण नशीब बलवत्तर म्हणून वाचला

सकाळ डिजिटल टीम

रेल्वेच्या खाली पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील पण रेल्वे अंगावरून गेल्यावरही जीव वाचण्याच्या घटना क्वचितच आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. असाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आख्खी रेल्वे अंगावरून गेली तरी नशीब बलवत्तर म्हणून एका व्यक्तीचा जीव वाचला आहे.

(Train Viral Video)

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हा व्हिडिओ असून प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅकच्या मध्ये हा व्यक्ती पडला. रेल्वे आल्यानतंर तो व्यक्ती तसाच झोपून राहिला, त्यामुळे त्याला कसलीच दुखापत झाली नाही. पण थोडी जरी चुक झाली असती तर सदर व्यक्तीला जीव गमवावा लागला असता. पण काही व्यक्तींचे नशीब बलवत्तर म्हणतात ना... तसाच काहीसा प्रकार घडला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ कुठला आहे यासंदर्भात माहिती मिळाली नाही. ट्रेन अंगावरून निघून गेल्यावर आपला जीव वाचला म्हणून हा व्यक्ती उपस्थित असलेल्या लोकांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. तर हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून खाली कसा पडला यासंदर्भातही माहिती अजून समोर आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम अन् भारताचा मालिका विजय! जसप्रीत, नितीशचे खतरनाक यॉर्कर Video

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT