Pregnant Sakal
देश

Trans Man Pregnant : ट्रान्सजेंडर पुरुषाला गर्भधारणा! भारतातील पहिलीच घटना

सकाळ डिजिटल टीम

तिरूवअनंतपुरम : केरळ येथील कोझिकोड येथे देशातील पहिल्या तृतीयपंथी जोडप्याला बाळ होणार आहे. विशेष म्हणजे या जोडप्यातील ट्रान्सपुरूष गरोदर असून जहाद पावल असं त्याचं नाव आहे. यासंबंधीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

अधिक माहितीनुसार, ट्रान्स पुरूष जहाद पावल आणि ट्रान्सवुमन झिया हे मागच्या तीन वर्षापासून एकत्र राहतात. तर त्यातील जहाद आता गरोदर असून तो गरोदर होणारा भारतातील पहिला ट्रान्स पुरूष आहे असं त्याची सहकारी झिया यांनी सांगितलं. तर बाळासाठी जहादची स्त्रीपासून पुरुषात बदलण्याची प्रक्रिया काही दिवस रखडली होती.

दरम्यान, सध्या या जोडप्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. तर अनेक युजर्सने या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Video : आर्यानंतर रुचितानेही घरात केली मारामारी ! करण भडकला तर प्रेक्षकांनी केली बाहेर हाकलण्याची मागणी

SCROLL FOR NEXT