Viral Video Sakal
देश

क्रूरतेचा कळस! झाड पाडलं पण त्यासोबत हजारो पक्षांचा घेतला जीव; पाहा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

तिरूवअनंतपूरम : मानव क्रूर आहे पण प्राणी पक्षांच्या बाबतीत किती क्रूर असू शकतो याची प्रचिती या व्हिडिओतून येते. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका झाडाला पाडल्यामुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाला आहे. हा हृदयद्रावक व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

(Tree Cutting Birds death Viral video)

दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ केरळमधील असल्याचं समोर आलं आहे. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी झाडे तोडण्यात येत असून यामुळे अनेक पक्षांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेचा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी ट्वीट केला आहे.

या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. केरळ सराकारवर सध्या निशाणा केला जात आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT