BBV154 vaccine esakal
देश

BBV154 vaccine: देशातील पहिल्या नेजल लसीची चाचणी पूर्ण

'BBV-154'च्या फेज III चाचण्या यशस्वी

सकाळ डिजिटल टीम

भारत बायोटेकने देशातील पहिल्या नेजल कोविड लस, BBV-154 च्या फेज III चाचण्या यशस्वीपणे घेतल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी बूस्टर डोस म्हणून दिल्या जाणार आहेत .

चाचण्यांमध्ये BBV154 लस सुरक्षित, सहन करण्यायोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचे दिसून आले आहे. ही नाकाद्वारे दिली जाणारी लस भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने विकसित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT