trinamool congress manifesto will remove caa and nrc lok sabha poll Sakal
देश

सीएए, एनआरसी रद्द करू; तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

विविध कल्याणकारी योजनांची आश्वासने देताच ‘इंडिया’ आघाडी सत्तेमध्ये आल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द करण्याची घोषणा आज तृणमूल काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातून दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : विविध कल्याणकारी योजनांची आश्वासने देताच ‘इंडिया’ आघाडी सत्तेमध्ये आल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द करण्याची घोषणा आज तृणमूल काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातून दिली आहे.

पक्षाचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या मुख्यालयामध्ये या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. इंधनाच्या किमती नियंत्रित ठेवण्याबरोबरच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) रद्द करण्याची घोषणा पक्षाने केली असल्याचे ज्येष्ठ नेते अमित मित्रा यांनी सांगितले. घरोघरी रेशन देण्याबरोबरच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना १० मोफत सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

६ भाषांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध

४ क्रमांकाचा लोकसभेतील मोठा पक्ष

३ पक्ष प. बंगालमध्ये निवडणूक मैदानात

या भाषांत प्रकाशित

संथाळी, नेपाळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली आणि उर्दू

५.५ टक्के प. बंगालमधील एकूण आदिवासी

५१.८ टक्के आदिवासींमधील संथाळींचे प्रमाण

११,६१,८०७ नेपाळी भाषा बोलणारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; २ किमी परिसर हादरला

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT