Babul Supriyo_Shatrughn Sinha 
देश

माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियोंना तृणमूलकडून उमेदवारी

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एक जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांना तृणमूलकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी याची घोषणा केली आहे. (Trinamool nominates former minister Shatrughan Sinha Babul Supriyo for byelections)

ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ममतांनी ट्विटमध्ये म्हटलं, मला सांगायला आनंद होत आहे की, माजी मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोल इथून आमचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार असतील. तसेच माजी मंत्री आणि गायक बाबुल सुप्रियो हे आमचे बालिगंज येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT