Twitter  Sakal
देश

Twitter ची टीवटीव पुन्हा सुरू

ताज्या वृत्तानुसार ट्वीटरचे सर्वर डाऊन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

ट्वीटरचे सर्व्हर काही काळासाठी डाऊन झालं होते. हा इंटरनेट किंवा App चा प्रोब्लेम नाही असंही ट्वीटरकडून कळवण्यात आलं होतं पण आता ही सेवा पूर्ववत झाली आहे. साधारण ११:३० च्या दरम्यान ही सेवा पूर्ववत झाली आहे.

आतापर्यत fecebook, इंस्टा down झालं की ट्विटरवर ट्रेंड यायचा. तिथे चेक करायचे. मात्र आज ट्विटरंच down झालं होतं. यामुळे युजर्सना ट्विट करण्यात अडथळा येत होता. तसंच इतर ट्विटही चेक करता येत नव्हते. ट्विटर सुरू होत नसल्याने अनेकांनी App रिस्टार्ट करून पाहिलं. इंटरनेट कनेक्शनसुद्धा चेक केलं. अमेरिकेसह अनेक देशांना याचा फटका बसला आहे. मात्र हा इंटरनेट किंवा App चा प्रॉब्लेम नाही तर ट्विटर सर्व्हर Down झाल्याने युजर्सना समस्या येत होत्या.

ट्विटर डाउन झाल्यानंतर भारतातल्या युजर्सना ट्विट करता येत नव्हते. App आणि साईटवरूनही ट्वीटर सुरू होत नसल्याने सुरुवातीला युजर्स गोंधळात पडले. ट्विटर ओपन केल्यानंतर एरर पेज दिसत होतं. त्यावर युजर्सना तुमचा प्रॉब्लेम नाही असा मेसेज दाखवण्यात येत होता. तसेच रिफ्रेश आणि logout असा पर्यायसुद्धा दिसत होता. पण आता ट्वीटरची सेवा पूर्ववत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karachi Attack: कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा निशाणा भारतावर; कोणताही पुरावा नसताना ठरवले जबाबदार

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

Latest Marathi News Update : जनतेने राम मंदिराच्या नावावर मतदान केले आणि त्यांच्याच लोकांनी घोटाळा केला - खासदार महुआ माजी

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

SCROLL FOR NEXT