Two Indian Air Force pilots were killed in action when trainer aircraft crashed at Air Force Academy in Telangana  eSakal
देश

IAF Aircraft Crashed : तेलंगणात वायुदलाचं ट्रेनर विमान कोसळलं! प्रशिक्षकासह दोन वैमानिकांचा मृत्यू

वायुसेनेचं ट्रेनर विमान दुर्घटनेत कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू

रोहित कणसे

An Air Force trainer plane crashed in Telangana

तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

भारतीय हवाई दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8:55 वाजता वायुदलाचे Pilatus ट्रेनर विमान क्रॅश झाल्याने दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT