two Naxals killed Naxal attack in dantewada 
देश

पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार

सकाळ वृत्तसेवा

रायपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पोलिसांसमवेत चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले. ही चकमक आज सकाळी मुंगा गावाजवळील जंगलात घडली.

रायपूरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावरील मुंगा गावाच्या जंगलात आज सकाळी जिल्हा राखीव दलाची गस्त सुरू होती. त्या वेळी जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. तेव्हा गस्तीपथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले.

दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोळीबार सुरू होता. ही चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोघांचे मृतदेह आढळून आले. या ठिकाणी काही स्फोटकेही आढळून आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT