SpiderMan 
देश

Video: दिल्ली पोलिसांनी धरला स्पायडरमॅन! स्टंट करणाऱ्या जोडीला कसं पकडलं जाळ्यात जाणून घ्या

दिल्लीच्या रस्त्यांवरुन हे दोघेजण रील करण्यासाठी स्टंटबाजी करताना आढळून आले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हॉलिवूडपटातील स्पायडरमॅन हे पात्र तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या स्पायडरमॅनसारखा बाईकवरुन स्टंट करणं एका बंटी-बबलीला चांगलंच महागात पडलं आहे. दिल्लीच्या रस्त्यांवरुन हे दोघेजण रील करण्यासाठी स्टंटबाजी करताना आढळून आले. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. (Two persons including a woman were arrested who was doing stunts in costume of Spiderman at Delhi)

एएनआयच्या माहितीनुसार, स्पायडरमॅनचे कपडे घालून स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुण आणि तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याची गांभीर्यानं दखल घेत नजरफगड पोलिसांनी त्यांना मोटर व्हेईकल अॅक्टअंतर्गत अटक केली आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, हे दोघेही स्पायडरमॅन वेशात दिल्लीच्या रस्त्यांवर स्टंट करताना हेल्मेट वापरत नव्हते, त्यांच्या बाईकला नंबर प्लेट नाही तसंच आरसे नाहीत या दोघांकडं वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता, त्यामुळं पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरीत

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT