Boarwell 
देश

Video: दोन वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलच्या खड्ड्यात! बचावासाठी अथक प्रयत्न सुरु

या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सेहोर : दोन वर्षांचा चिमुकला बोअरवेलच्या खोल खड्यात पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. (Two year old child fell into a borewell in Mungavali village Madhya Pradesh rescue team is on spot)

या बचाव कार्याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये पोलीस आणि बचाव पथकातील कर्मचारी एका पोकलेनसह बोअरवेलच्या बाजूला खोदकाम करताना दिसत आहेत. युद्धपातळीवर हे बचाव कार्य सुरु असून लष्कराचे जवान, स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणा या कामात जुंपल्या आहेत. मध्य प्रदेशातील मुंगवाली गावात ही घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT