FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

FDA Action : एफडीएने IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईत कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.
FDA Action

FDA Action

ESakal

Updated on

मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम यांनी राज्यभरात अन्न भेसळीविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. अशातच अन्न आणि औषध प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना जेवण पुरवठा करणाऱ्या बेस किचनपासून ते नामांकित फूड डिलिव्हरी अ‍ॅप आणि इस्कॉन मंदिरांच्या परिसरातील उपहागगृहे, आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक हॉटेल्स आणि आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com