Uddhav Thackeray said that we had to fight for independence Uddhav Thackeray said that we had to fight for independence
देश

स्वातंत्र्यासाठी लढावं लागलं; मोदींसमोर उद्धव ठाकरेंनी करून दिली आठवण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. इंग्रजांविरुद्ध लढावं लागलं. अनेक सैनिकांनी आपल्या जिवाजी बाजी लावली. अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारांच्या आठवणी जपणे आपले कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. (Uddhav Thackeray said that we had to fight for independence)

दिल्लीतील क्रांतिकारी गॅलरीचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. यावेळी संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते. क्रांतिकारी गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणे हा चांगला मुहूर्त आहे, असेही मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) म्हणाले.

क्रांतिकारी गॅलरीमुळे समोरच्या पिढीला सैनिकांची माहिती होईल. गॅलरी काढून काहीही होणार नाही. इतिहासाचे जतन करणे हे आपले काम आहे. कारण, या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. यासाठी लढा द्यावा लागला. अशा सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT