Atique Ahmed News 
देश

Asad Ahmed Encounter: गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर!

हे दोघेही उमेश पाल मर्डर प्रकरणात वॉन्टेड होते, तसेच त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

उमेश पाल हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशातून मोठी घटना समोर आली आहे. त्यानुसार गँगस्टर आतिमक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. स्पेशल टास्क फोर्सकडून झांसी इथं ही कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील माफिया आणि राजकारणी आतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसुदनचा मुलगा गुलाम हे दोघे उमेश पाल हत्या प्रकरणात वॉन्टड आहेत. या दोघांवर प्रत्येकी पाच लाखांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दोघांनाही उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सच्या टीमनं चमकीत ठार केलं आहे. डीवायएसपी नावेंदू आणि डीवायएसपी विमल यांनी झांसीमध्ये ही मोहिम राबवली. या चकमकीत दोघांकडून पोलिसांनी परदेशी बनावटीचं हत्यारही जप्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT