Union Budget 2022 announcement for five states assembly election 2022 e sakal
देश

Union Budget 2022 : निवडणुका असलेल्या पाच राज्यांना काय मिळणार?

भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या काही दिवस आधी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला जात आहे. त्यामुळे यामध्ये काही प्रमुख राजकीय मुद्द्यांना केंद्रीत करून या पाच राज्यांसाठी (Budget Announcement For Five States Assembly Election) मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात विशेषतः उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि पंजाबसारख्या (Punjab) मोठ्या राज्यांना अधिक वाटा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मोदी सरकारने यापूर्वी घेतलेल्या काही निर्णयांना या राज्यांमधून तिव्र विरोध झाला होता. मोदी सरकारने कृषी कायद्यामुळे पंजाब आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला होता. त्यामुळे भाजप अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कुठंतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसारख्या गरीब राज्यामध्ये आरोग्याच्या सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी तरतुदी केल्या जातील, अशी अपेक्षा आहे. याशिवाय शेतकरी, तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Mumbai Crime: घात की अपघात? विक्रोळीत हत्या झालेले घर जळून खाक, प्रकरणाला नवे वळण

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी सकाळीच केली पोस्ट; जाणून घ्या काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT