
Latest Marathi News Live Update
esakal
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी त्यांचे चिरंजीव राम पूर्णेकरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. ही भेट आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पार पडली. यावेळी राम पुणेकरांनी देवेंद्र फडणवीसांना मला न्याय हवा असं सांगितलं.