Nirmala Sitaraman_Union Budget 2022 
देश

जम्मू-काश्मीरसाठी निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलं बजेट

केंद्र सरकारकडे विशेष तरतुदींची केली मागणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला. यावेळी त्यांनी या राज्यासाठी काही विशेष तरतुदी मांडल्या. केंद्रीय अर्थसंकल्पाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु झाला, ८ एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. (Union Finance Minister Nirmala Sitharaman presents Budget for Jammu & Kashmir)

जम्मू-काश्मीरसाठी बजेट मांडताना सीतारामन यांनी अनुदानासाठी काही पुरवणी मागण्या, अनुदानाची मागणी तसेच जम्मू-काश्मीरसाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी मांडली. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर केंद्रामध्ये पहिल्यांदाच या राज्यासाठी बजेट मांडण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT