unique car parking video viral on social media 
देश

Video: चालकाने मोटार पार्क कशी केली असेल बरं?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एका युवक कमी जागेत पार्क केलेली मोटार कौशल्याने बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, त्याने कमी जागेत मोटार कशी बरं पार्क केली असेल? असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.

मोटार पार्किंग प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण, मोटार आकाराने लांब असेल तर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा पार्किंगसाठी जागा मिळत नाही. सार्वजनिक ठिकाणी पार्क केली तर कारवाई होण्याची भिती. पार्किंगच्या जागेवरून अनेकदा भांडणेही होताना दिसतात. पण, एक युवकाने कमी जागेत मोटार पार्क करून ती पुन्हा रस्त्यावर आणली आहे. पार्क केलेल्या मोटारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये युवकाने कमी जागेत केलेली मोटार कौशल्याने बाहेर काढली. लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण, पुढचा प्रश्न आहे की, त्याने ही मोटार कमी जागेत पार्क कशी केली असेल. व्हिडिओ पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. मोटार पार्किंग करतानाचे अथवा चालवण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या कमी जागेत पार्क केलेल्या मोटारीची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामललाच्या दर्शनासाठी नेपाळी भाविकांना, तर माता जानकीच्या दर्शनासाठी भारतीयांना प्रवास होणार सुलभ; 'सरयू-कमला एक्सप्रेस'चा शुभारंभ

Jharkhad News : झारखंडच्या ३,०४४ युवक-युवतींना नियुक्तीपत्रे; ५०० जणांना दुबई आणि यूएईमध्ये रोजगाराची संधी

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात क्रीडा संकुलाचे लोकार्पण; सहा देशांच्या खेळाडूंचे संचलन, सुखविंदर सिंह यांच्या गाण्यांनी सोहळ्याला रंगत

Protein Rich Breakfast: प्रोटीन आणि फायबरने भरलेली चटपटीत टिक्की; काळे चणे अन् रताळ्यापासून बनवा झटपट नाश्ता!

India Nepal Relations : भारत-नेपाळ मैत्रीचा नवा अध्याय; छारछुम पूल खुला, २०० किमीचा वळसा वाचणार

SCROLL FOR NEXT