Crime Women esakal
देश

UP: हमीरपूरमध्ये 6 तरुणांनी मुलीला विवस्त्र करून केली मारहाण

पोलिसांच्या तपासात अजून समजू शकत नाही, पोलिस याचा शोध घेत आहेत

सकाळ डिजिटल टीम

यूपी मधील हमीरपुर मधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मुलीला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सांगितल जात आहे की या मुलीला 6 युवकांनी मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर वायरल होत आहे. यात दाखवलं जात आहे की ती मुलगी जिवाच्या आकांताने ओरडत होती.तरी ही या हैवानांना पाझर फुटला नाही.तरीही ते त्या मुलीला त्या अवस्थेत मारत होते.

ही घटना हमीरपुर मधे घडली आहे. ही मुलगी 16 ऑगस्ट रोजी त्याच्या प्रियकरा सोबत सिटी फॉरेस्ट मध्ये फिरण्यासाठी गेली होती. तेव्हाच तिथे 6 मुल आली.त्यांनी त्या दोघांना पकडल त्याच्या नंतर त्या मुलीला निर्वस्त्र करून मारायला सुरुवात केली. सोशल मिडिया वर हा व्हिडिओ वायरल झाल्या नंतर पोलिसांनी त्या 6 मुलांमधील 3 जणांना ताब्यात घेतले असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे. वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की त्या दोघांना 6 जन मिळून कशा प्रकारे मारत होते, पोलिस याचा शोध घेत आहेत.

सीओ सदर हमीरपूर रवी प्रकाश यांनी सांगितले की, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण आणि एक मुलगी नग्नावस्थेत दिसत आहेत. त्याना काही लोक मारहान करत आहेत. तपासात समजल आहे की तो युवक त्यांना पैशांची मागणी करत होता पण त्यांनी पैसै नदिल्याने त्याना मारहान करण्यात आली. आणी त्या मुलीसोबत गैरर्वतन केल आहे. पोलिसांनी सांगितल की ते सर्वजन तेथीलच जवळच्या गावातील होते. पोलिसांनी व्हिडिओ च्या आधारे 3 युवकांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

SCROLL FOR NEXT