upsc 
देश

UPSC मध्ये पास झाले राहुल मोदी; रँक 420

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आय़ोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात याची लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर आता युपीएससीने मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशात हरियाणाच्या प्रदीप सिंहने पहिलं स्थान पटकावलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जतिन किशोर आणि प्रतिभा वर्माने तिसरी रँक मिळवली आहे. यावेळी एकूण 829 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

दरम्यान, युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत एक नाव सध्या चर्चेत आलं आहे. 420 रँक मिळालेल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. याचं कारणही असंच आहे.

युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत 420 रँक मिळवलेल्या उमेदवाराचे नाव राहुल मोदी असं आहे. त्याचा रोल नंबर 6312980 असा आहे. 

राहुल मोदी असं नाव युपीएससीने जाहीर केलेल्या यादीत असल्याचं समोर आल्यानतंर सोशल मीडियावर मेसेज आणि मीम्स व्हायरल झाली आहेत.


काहींनी म्हटलं की, एक गोष्ट चांगली झाली कुठेतरी मोदी आणि राहुल एकत्र आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT