Adar Poonawala e sakal
देश

Booster : नागरिकांना कोविशील्डसाठी मोजावे लागणार 600 रुपये

18 वर्षांवरील व्यक्तींना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry Of Health) आज 18 वर्षांवरील व्यक्तींना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा बूस्टर (Corona Booster Dose) डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या 18 वर्षांवरील व्यक्तींच्या बुस्टर डोसचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डच्या (Covishild) बुस्टर डोससाठी नागरिकांना खासगी रूग्णालयामध्ये 600 रुपये मोजावे लागणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी सांगितले आहे. (Booster Dose For Adults From 10th April)

10 एप्रिल 2022 पासून खाजगी लसीकरण केंद्रांवर देण्यात येणाऱ्या बूस्टरसाठी देशातील 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती पात्र असणार आहेत. तसेच कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच तिसरा डोस दिला जाणार आहे. पूनावाला (Adar Poonawala) यांनी देशातील सर्व प्रौढांसाठी कोरोनाव्हायरसचा बूस्टर डोस उपलब्ध करून देण्याच्या घोषणेचे स्वागत केले आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आणि वेळेवर घेण्यात आलेला निर्णय असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT